भारतीय संरक्षण धोरण: आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
DOI:
https://doi.org/10.1366/3wxqrg47Abstract
भारतीय संरक्षण धोरण हे 2014 नंतर आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल करत आहे. दीर्घकाळ संरक्षण उपकरणांसाठी भारत परदेशी देशांवर अवलंबून होता, मात्र ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ यांसारख्या उपक्रमांमुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळाली आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि खासगी कंपन्यांच्या सहकार्याने तेजस लढाऊ विमान, अर्जुन रणगाडा, आणि अग्नि क्षेपणास्त्र यांसारखी अत्याधुनिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
Downloads
Published
2006-2025
Issue
Section
Articles
License
Copyright (c) 2024 Leadership, Education, Personality: An Interdisciplinary Journal, ISSN: 2524-6178How to Cite
भारतीय संरक्षण धोरण: आत्मनिर्भरतेकडे वाटचाल. (2025). Leadership, Education, Personality: An Interdisciplinary Journal, ISSN: 2524-6178, 19(1), 1109-1114. https://doi.org/10.1366/3wxqrg47



